Maharashtrachi Hasya Jatra | प्रवाशांचे दात खिळखिळे करणारा ड्रायव्हर | Arun Kadam | Sony Marathi

2021-06-16 1

सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात प्रवाशांचे दात खिळखिळे करणारा ड्रायव्हर आला आहे. तो किस्सा ऐकून एका नव्या पॅसेंजरची खूप फाटली. पहा स्किटची खास झलक. पहायला विसरु नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Senior correspondent- Darshana Tamboli, Video Editor-Omkar Ingale.